Posts

Showing posts from August, 2020

What I Learned From David Lynch's Movies?

Image
 What David Lynch Movies Taught Me?  David Lynch Unlike other people who talk or write about films and shows, I'm not or never have been a movie buff per se. My attachment to films comes from the spectacle that a screen can be. I have very limited knowledge of films and the art and yet I dared innocently to take the chance and watch the whole filmography of David Lynch, the truest surrealist of our times. 

दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi

Image
दयातलोव पास चे रहस्य Dyatlov Pass Incident in Marathi  सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे.  ह्याचे वापराचे व छपाई चे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  प्रस्तावना  १९५९ चा फेब्रुवारीत उरल पर्वतरांगेत नऊ रशियन गिर्यारोहक विचित्ररित्या मृतावस्तेथ सापडले. ह्यातील काही शरीराचे तापमान खूप कमी होऊन मृत झालेले तर काही खूप गूढरित्या जबर मार लागून मारले गेलेले. ही पूर्ण टीम अनुभवी स्कीअर्स व गिर्यारोहक आणि संसाधनांनी सुसज्ज अशी होती आणि त्यांचं गिर्यारोहण व्यवस्तिथपणे आखलं गेलेलं होत. ह्यातले काहीजण स्वेर्डलोस्क (आताचं एकातेरीनबर्ग) येथील Ural Polytechnic Institute (UPI) च्या स्कीईंग आणि ट्रेकिंग क्लब चे सदस्य सुद्धा होते. पण इतकी आखीव आणि तयारीपूर्वक यात्रा असूनसुद्धा काही न उलगडणाऱ्या अरिष्टाने ह्या ग्रुपचा ह्या बर्फाच्छादित डोंगरांत तळ ठोकून असताना बळी घेतला.  त्या दिवशी त्यांच्यासोबत काय घडलं ह्याबद्दल आजही बरीचशी सिद्धांतं वर्तवली जात आहेत. ह्यात रोजची हिमस्खलने, ह