Posts

Showing posts from September, 2020

जॅक द रिपर चे रहस्य । Jack The Ripper Mystery In Marathi

Image
 जॅक द रिपर चे रहस्य । Jack The Ripper Mystery In Marathi लेखक: अमित संजय भालेराव प्रस्तावना साल १८८८. ठिकाण लंडन. राणी व्हिक्टोरियाचा काळ.  या वर्षाच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर या काही महिन्यांमध्ये पाच महिलांची फार निर्घृण पद्धतीने कत्तल करून विकृत केलेली शरीरं सापडली. ती कोणी, कशी व का केली हे कोणालाही समजत नव्हतं. पुढे अजून काही मृतदेह सापडत राहिली पण हा खुनी काही सापडला नाही. हा न सापडलेला खुनी जॅक द रिपर म्हणून कुप्रसिद्ध झाला. त्या तीन महिन्यांच्या काळात पोलीस आणि रहिवासी रात्री बाहेर पडावयास घाबरत. काही लोकांना हे भुताचं काम वाटे तर काही लोकांना सैतानाचं. या घटनांची जगभरात चर्चा झाली आणि १८८८ किंवा लेट व्हिक्टोरिअन इरा म्हंटल की जॅक द रिपर हीच ओळख जगभरात रूढ झाली. आज १३२ वर्षांनंतरही या खुनांमागचं रहस्य कायम आहे. ही केस अजूनही ओपन आहे आणि बऱ्याच लोकांनी त्यांचं पूर्ण आयुष्य खुन्याचा तपास करण्यात घालवलं आणि अजूनही घालवत आहेत. जॅक द रिपर चा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांना Ripperologist असं म्हंटल जात आणि त्याच्या अभ्यासाला Ripperology. आज पर्यंत हजारो विद्यार्थी, प्राध्यापक, इत...

बेटी आणि बार्नी हिल यांचे रहस्य || Betty and Barney Hill Incident in Marathi

Image
 बेटी आणि बार्नी हिल यांचे रहस्य सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे.  याच्या वापराचे व छपाईचे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.