Posts

Featured Post

मराठीचं प्रदूषण | Is Techno-remediation Is The Answer?

Image
मराठीचं प्रदूषण Pollution Of language Is Techno-remediation Is The Answer? 'Wait, what? Pollution of language? What idiocy is this? And what does an environmental sciences guy knows about language when he himself is writing this very own article in English?' Listen, yes, I know I'm not a linguist & no way am I going to act like one. Whatever I will type now is my own take on the current state of Marathi or we can say all the other Indic languages. But my view is mostly confined to Maharashtra & the status of Marathi language right now. If you find any mistakes or wrong claims feel free to comment.  Well, how can I say a certain language or Marathi language is polluted? To understand this, let's see the common definition of pollution being taught in schools. 'Pollution is something that contaminates the environment. Once contaminated, the subject is now polluted.'  ' The presence in or introduction into the environment of...

लॉक नेस मॉन्स्टरचे रहस्य || The Loch Ness Monster Mystery in Marathi

Image
लॉक नेस मॉन्स्टरचे रहस्य  The Loch Ness Monster Mystery in Marathi सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे.  याच्या वापराचे व छपाईचे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जॅक द रिपर चे रहस्य । Jack The Ripper Mystery In Marathi

Image
 जॅक द रिपर चे रहस्य । Jack The Ripper Mystery In Marathi लेखक: अमित संजय भालेराव प्रस्तावना साल १८८८. ठिकाण लंडन. राणी व्हिक्टोरियाचा काळ.  या वर्षाच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर या काही महिन्यांमध्ये पाच महिलांची फार निर्घृण पद्धतीने कत्तल करून विकृत केलेली शरीरं सापडली. ती कोणी, कशी व का केली हे कोणालाही समजत नव्हतं. पुढे अजून काही मृतदेह सापडत राहिली पण हा खुनी काही सापडला नाही. हा न सापडलेला खुनी जॅक द रिपर म्हणून कुप्रसिद्ध झाला. त्या तीन महिन्यांच्या काळात पोलीस आणि रहिवासी रात्री बाहेर पडावयास घाबरत. काही लोकांना हे भुताचं काम वाटे तर काही लोकांना सैतानाचं. या घटनांची जगभरात चर्चा झाली आणि १८८८ किंवा लेट व्हिक्टोरिअन इरा म्हंटल की जॅक द रिपर हीच ओळख जगभरात रूढ झाली. आज १३२ वर्षांनंतरही या खुनांमागचं रहस्य कायम आहे. ही केस अजूनही ओपन आहे आणि बऱ्याच लोकांनी त्यांचं पूर्ण आयुष्य खुन्याचा तपास करण्यात घालवलं आणि अजूनही घालवत आहेत. जॅक द रिपर चा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांना Ripperologist असं म्हंटल जात आणि त्याच्या अभ्यासाला Ripperology. आज पर्यंत हजारो विद्यार्थी, प्राध्यापक, इत...

बेटी आणि बार्नी हिल यांचे रहस्य || Betty and Barney Hill Incident in Marathi

Image
 बेटी आणि बार्नी हिल यांचे रहस्य सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे.  याच्या वापराचे व छपाईचे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

What I Learned From David Lynch's Movies?

Image
 What David Lynch Movies Taught Me?  David Lynch Unlike other people who talk or write about films and shows, I'm not or never have been a movie buff per se. My attachment to films comes from the spectacle that a screen can be. I have very limited knowledge of films and the art and yet I dared innocently to take the chance and watch the whole filmography of David Lynch, the truest surrealist of our times. 

दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi

Image
दयातलोव पास चे रहस्य Dyatlov Pass Incident in Marathi  सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे.  ह्याचे वापराचे व छपाई चे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  प्रस्तावना  १९५९ चा फेब्रुवारीत उरल पर्वतरांगेत नऊ रशियन गिर्यारोहक विचित्ररित्या मृतावस्तेथ सापडले. ह्यातील काही शरीराचे तापमान खूप कमी होऊन मृत झालेले तर काही खूप गूढरित्या जबर मार लागून मारले गेलेले. ही पूर्ण टीम अनुभवी स्कीअर्स व गिर्यारोहक आणि संसाधनांनी सुसज्ज अशी होती आणि त्यांचं गिर्यारोहण व्यवस्तिथपणे आखलं गेलेलं होत. ह्यातले काहीजण स्वेर्डलोस्क (आताचं एकातेरीनबर्ग) येथील Ural Polytechnic Institute (UPI) च्या स्कीईंग आणि ट्रेकिंग क्लब चे सदस्य सुद्धा होते. पण इतकी आखीव आणि तयारीपूर्वक यात्रा असूनसुद्धा काही न उलगडणाऱ्या अरिष्टाने ह्या ग्रुपचा ह्या बर्फाच्छादित डोंगरांत तळ ठोकून असताना बळी घेतला.  त्या दिवशी त्यांच्यासोबत काय घडलं ...